इतर
राजवर्धन बेळे याचे शिष्यवृत्ती परीक्षेत यश

कोतुळ दि६
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांचे मार्फत 2023 मध्ये घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राजवर्धन प्रतीक बेळे यांने सुयश मिळविले
कोतुळ येथिल मुळा व्हॅली इंग्लिश मीडियम स्कुल मध्ये तो इ. 5 वी मध्ये शिक्षण घेत आहे त्याच्या यशाचे सर्वत्र कौंतुक करण्यात येत आहे