
अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील सर्वोदय विद्यामंदिर खिरविरे. च्या विद्यार्थ्यांनी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी परीक्षेत व एम एन एस परीक्षेत उत्तुंग भरारी घेतली
विद्यालयातील
1) ईश्वरी ज्ञानेश्वर भोर – 188
2) प्राची गोरख डगळे- 186
3) काजल नवनाथ भांगरे – 142
4)कोमल भाऊराव डगळे- 142 या विद्यार्थ्यां नी घवघवीत यश मिळविले
त्यांना शिक्षक श्री लहामगे सर,श्री कोते सर , श्री सुधीर पराड , वाकचौरे सर या सर्व शिक्षकाचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले, या विद्यालयात नेहमीच विविध प्रकल्प राबवत असतात विद्यालयाचे मुख्यध्यपक श्री मोखरे सर,तसेच माजी मुख्यध्यपाक श्री परबत सर यांच्या मार्गदर्शनाने विविध स्पर्धा परीक्षा मध्ये यश संपादन करण्यात आले, या विद्यालयाने ग्रामीण मध्ये खीरविरे बीट मध्ये आपला पहिला क्रमांक घेऊन विद्यालयाचे नाव कायम ठेवत या सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांचे सत्यनिकेतन संस्थेचे अध्यक्ष ॲड मनोहरराव देशमुख साहेब, सचिव टि एन कानवडे सर कोषाध्यक्ष,मदन साहेब उमरणी साहेब,येलमामे सर,श्री विजय पवार यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करत वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या