भारदे हायस्कुल च्या श्रेया भवर ला दहावीत 99 टक्के गुण!

अहमदनगर–पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल शेवगाव या विद्यालयातील विद्यार्थिनी श्रेया राजेंद्र भवर हिने १० वी च्या परीक्षेत ९९.२० टक्के गुण मिळवून घवघवीत यश मिळविले
कोणताही खाजगी क्लास न लावता स्वयंअध्ययनातून ग्रामीण भागात अमरापूर येथे राहून यश संपादन केले.तिचे आईवडील शेतीव्यवसाय करतात
-मामा श्री दीपक भुक्कन प्राथमिक शिक्षक, मामी सौ नीता भुक्कन प्राथमिक शिक्षिका, वर्गशिक्षक श्री भंडारी सर, मुख्याध्यापक श्री सरोदे सर, पर्यवेक्षक-घेवरीकर सर व विषय शिक्षक चिक्षे सर, कुलकर्णी सर, पालमकर सर ,भोसले सर, शेळके सर ,शेख सर आई वडील यांचे तिला मार्गदर्शन लाभले
दररोज पाच ते सहा तास तिने अभ्यास केला आयआयटी मधून इंजिनिअरिंग, करून स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचे तिचे स्वप्न आहे
बाळासाहेब भारदे हायस्कुल चा दहावीचा निकाल पुढील प्रमाणे
