इतर
माका येथेव स्व.गोपीनाथ मुंढेची जयंती साजरी.

माका प्रतिनिधी
_नेवासेतील माका या ठिकाणी सालाबाद
प्रमाणे माजी मंत्री तथा उपमुख्यमंत्री स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांची जयंती, सेवा सहकारी सोसायटीच्या प्रांगणात साजरी करण्यात आली स्वर्गीय गोपीनाथ मुंढे यांच्याप्रतिमेस पुष्पहार घालुन साजरी करण्यात आली.
या प्रसंगी भाजपाचे युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सहदेव लोंढें गावचे माजी पोलिस पाटील किसन भानगुडे, कचरु सानप, अंबादास खेडकर, बाळासाहेब मदने, धर्मनाथ पालवे,अर्जुन घुले, मोहन पागीरे, संजय आव्हाड, बाबा देवकाते, व्यापारी घुगे मामा,जायभाये मामा, सुरेश वायभासे, तसेच समस्त मुंडे समर्थक व ग्रामस्थ उपस्थित होते.