इतर
“सहवासातले आठवले” हा पुस्तक प्रकाशन सोहळा!

अकोले प्रतिनिधी
“सहवासातले आठवले” हा पुस्तक प्रकाशन सोहळा मुंबईत शनिवारी (दि 29) रोजी आयोजित केला आहे या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन अकोले तालुका आर पी आय( युवा) अध्यक्ष विजयराव पवार यांनीं केले आहे
आर पी आय चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले साहेबांच्या आठवणींचा ग्रंथ खंडरूपाने प्रकाशित होणार आहे यावेळी पहिला खंड प्रकाशित. होणार आहे .. दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत शनिवार दिनांक : २९ जुन २०२४, वेळ: सायंकाळी ५:०० वा. : नेहरू तारांगण आणि नेहरू सेंटर ऑडिटेरियम शेजारी, हॉल ऑफ
कल्चर, गोल बिल्डिंग, तळमजला, वरळी – मुंबई
येथे हा कार्यक्रम होणार आहे कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने यावेळी उपस्थित रहावे असे आवाहन श्री पवार यांनी केले आहे