आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०३/०७/२०२४

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १२ शके १९४६
दिनांक :- ०३/०७/२०२४,
वार :- सौम्यवासरे(बुधवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०५:५८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०७:०९,
शक :- १९४६
संवत्सर :- क्रोधी
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- ज्येष्ठ
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- व्दादशी समाप्ति ०७:११, त्रयोदशी २९:५५,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति २८:०८,
योग :- शूल समाप्ति ०९:०१,
करण :- गरज समाप्ति १८:३१,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- मिथुन – आर्द्रा,
गुरुराशि :- वृषभ,
शुक्रराशि :- मिथुन,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथि वर्ज्य दिवस,
✿राहूकाळ:- दुपारी १२:३४ ते ०२:१२ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०५:५८ ते ०७:३७ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०७:३७ ते ०९:१६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — सकाळी १०:५५ ते १२:३४ पर्यंत,
लाभ मुहूर्त — संध्या. ०५:३० ते ०७:०९ पर्यंत,
❀ दिन विशेष:
प्रदोष, भद्रा २९:५५ नं.,
————–
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आषाढ १२ शके १९४६
दिनांक = ०३/०७/२०२४
वार = सौम्यवासरे(बुधवार)
मेष
बोलण्यावर नियंत्रण ठेवा. रोजगाराच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील. आज काम जास्त राहील, पण त्यामुळे कुटुंबाकडे दुलर्क्ष करू नका. कोणत्याही वादात अडकू नका. राजकीय सहकार्य मिळेल. प्रकृतीबद्दल उदासीन राहू नका. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. आज विरोधक पराभूत होतील.
वृषभ
वैवाहिक जीवन सुखमय राहील. आजची ग्रहदशा चांगली आहे, त्यामुळे वैवाहिक जीवन सुखमय राहील. धन, पद, प्रतिष्ठा यात वाढ होईल. शारीरिक आणि मानसिक ताण येईल. परीक्षेच्या दिशेत केलेले प्रयत्न सार्थकी लागतील. विरोधक पराभूत होतील.
मिथुन
अनावश्यक खर्च टाळा. आज तुमच्या पराक्रमात वाढ होईल. धन आणि ऐश्वर्य यात वृद्धी झाल्याने शत्रू तुमचा मत्सर करतील. कौटुंबिक जीवन सुखाचे राहील. शासन आणि सत्तेचे सहकार्य राहील. थांबलेली कामे पूर्ण होतील. एखादी मौल्यवान वस्तू चोरी होण्याची किंवा हरवण्याची शक्यता आहे. अनावश्यक खर्च करू नका.
कर्क
व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. आज काही कारणांमुळे अंतर्विरोध राहील. व्यावसायिक योजनांना बळ मिळेल. प्रकृतीबद्दल सचेत राहा. कार्यक्षेत्रात कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागू शकते. मनोरंजनाच्या संधी मिळतील. आज विरोधकांवर विजय मिळवाल, आणि शत्रू परास्त होतील.
सिंह
वाहन चालवताना सावध राहा. आजच्या ग्रहदशेमुळे अभिष्ट सिद्धी मिळेल. गृहोपयोगी वस्तूंची खरेदी होईल. हातखालील कर्मचारी, सहकारी आणि नातेवाईक यांच्याशी तणावाची स्थिती राहू शकते. पैशांच्या देवाणघेवाणीत सावध राहा. सासरच्या बाजूने लाभ होतील. आज वाहन चालवताना अत्यंत सावध राहावे.
कन्या
आर्थिक दिशेत यश मिळेल. आज तुम्ही विशेष काही तरी करून दाखवण्याच्या खटपटीत असाल. आर्थिक दिशेत यश मिळेल. बोलण्यातील सौम्यपणामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. प्रकृतीबद्दल सतर्क राहा. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सासरच्या बाजूने आज तुम्हाला अपेक्षित लाभ होतील.
तूळ
वादविवादापासून दूर राहा. आज तुमच्या पराक्रम आणि पुरुषार्थात वृद्धी होईल बेरोजगार व्यक्तींना रोजगार मिळेल. आर्थिक दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. सासरच्या बाजूच्या नातेवाईकांकडून लाभ होतील. वादविवादापासून दूर राहा.
वृश्चिक
व्यावसायिक दिशेत यश. आज जुने कर्ज आणि जुनाट रोगांपासून सुटका होईल. व्यावसायिक दिशेत यश मिळेल. खाण्यापिण्यावर संयम ठेवा. अनावश्यक खर्चाला तोंड द्यावे लागू शकतो. विरोधक पराभूत होतील. रोजगाराच्या दिशेने सुरू असलेले प्रयत्न यशस्वी होतील.
धनू
प्रतिष्ठेत वाढ होईल. तुमचा तुम्हाला तुमचे गुप्तशत्रू आणि मत्सरी सहकारी यांच्यापासून सावध राहा. आर्थिक दिशेत यश मिळेल. बोलणे सौम्य असल्याने तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. प्रकृतीबद्दल आज सावध राहावे लागेल. खाण्यापिण्यात संयम ठेवा. सासरच्या नातेवाईकांकडून लाभ होतील.
मकर
मानसन्मानाचा लाभ होईल. विवेकबुद्धीने केलेली कामे संपन्न होतील आणि रोजगाराच्या दिशेने यश मिळेल. भेटवस्तू, मानसन्मान याचा लाभ होईल. इतरांची मदत घेण्यात यशस्वी व्हाल. प्रवास, पर्यटन यांची स्थिती सुखद आणि लाभप्रद राहील. प्रियजनांची भेट होईल.
कुंभ
प्रवासाचे प्रबळ प्रसंग राजकीय दिशेने केलेले प्रयत्न यशस्वी होतील. शासन आणि सत्तेच्या सहकार्यातून लाभ होतील. पद प्रतिष्ठा यात वाढ होईल. मित्रांची भेट होईल. उत्पन्न आणि खर्च यांच्यात संतुलन ठेवा. दूरचा किंवा जवळचा सकारण प्रवास होण्याचे प्रसंग प्रबळ आहेत.
मीन
जुन्या भांडणातून सुटका होईल. भेटवस्तू आणि मानसन्मान यांचा लाभ होईल. एखादे कार्य संपन्न झाल्याने तुमचा स्वभाव आणि वर्चस्व यात वाढ होईल. सासरच्या बाजूने तणाव राहील. मैत्रीचे संबंध अधिक मधुर होतील.
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर