इतरमहाराष्ट्र
जिल्हा शल्यचिकित्सक पदाचा पदभार डॉ संजय घोगरे यांनी स्वीकारला !

अहमदनगर प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाचे जिल्हा
शल्य चिकित्सक पदाचा पदभार आज डॉ. संजय घोगरे यांनी स्वीकारला यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुषणकुमार रामटेके समवेत अतिरीक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वसंत जमदाडे, डॉ. संदिप कोकरे, डॉ.अरुण सोनवणे, डॉ.मनोज घुगे, डॉ.दर्शना बारवकर (धोंडे) तसेच प्रशासकीय अधिकारी डॉ. निलेश गायकवाड उपस्थित होते
अहमदनगर जिल्हा रुग्णालयाच्या जिल्हा शल्यचिकित्सक पदावर डॉ.संजय घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे आज त्यानी या पदाचा कार्यभार स्वीकारला
डॉ संजय घोगरे यांनी संगमनेर ग्रामीण रुग्णालयात व अकोले येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षक म्हणून त्यांनी सेवा केली आहे
आरोग्य विभागात त्यांची सुमारे 25 वर्षच्या सेवा झाली आहे ग