सहकार
माका सोसायटीच्या चेअरमन पदी संजय गाडे तर व्हा. चेअरमन पदी बाळासाहेब भानगुडे

माका प्रतिनिधी_
नेवासे तालुक्यातील माका येथील सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी संजय गंगाधर गाडे यांची तर व्हा. चेअरमनपदी बाळासाहेब दौलत भानगुडे निवड करण्यात आली
नेवासा चे सहायक निबंधक श्री घोडेचोर यांचे मार्गदर्शना खाली ,संस्थेचे सेक्रटरी संतोष सांगळे सर्व संचालक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली
निवडी नंतर राजेंद्र म्हस्के, श्रीधर लोंढें, संजय तवार, दत्ता शिंदे, अवधुत म्हस्के,निखिल फलके, दत्ता गोरे, चंद्रकांत बोंद्रे, बबन गवळी प्रदिप गुंड, राहुल कोरडे यांच्या उपस्थितीत चेअरमन संजय गाडें चा
पुष्पहार, शाल, श्रीफळ देवुन सत्कार करण्यात आला.