कोतुळ येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी करण्यात आली
ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच भास्कर लोकरे, उपसरपंच संजय देशमुख यांच्या हस्ते लोकमान्य टिळक तसेच लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले
यावेळी कोतुळ येथील ग्रामस्थ उपस्थित होते
या प्रसंगी अमोल कोते, नरेश साळवे ,अनिल खरात, गणेश खरात यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य व कार्याचा साहित्याचा गौरव करत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारत रत्न देण्याची मागणी केली
या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य सागर घोलप शंकर घोलप अनिल निवृत्ती खरात, मोहन खरात , योगेश खरात, गणेश खरात ,अमोल कोते , साळवे नरेश ,गणेश खरात, भाऊराव खैरनार ,अविनाश गीते,, रोहित चोथवे, अक्षय खरात ,संकेत खरात, दीपक खरात ,अंकुश तूपसुंदर ,महेश खरात ,श्रीकांत गायकवाड ,तुषार खरात ,,चंद्रकांत खरात, निवृत्ती लोखंडे बाळासाहेब देशमुख उपस्थित होते