धार्मिक

श्री कोतुळेश्वर देवस्थान येथे श्रावण मासा निमित्त ॐ नमः शिवाय नाम जप सोहळा!

कोतुळ प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील श्री कोतुळेश्वर महादेव देवस्थान कोतूळ येथे पवित्र श्रावण महिन्या निमित्त… दर श्रावणी सोमवारी ॐ नमः शिवाय नाम जप कार्यक्रम आयोजित केला आहे

या कार्यक्रमात सकाळी ७ वा. : ॐ नमः शिवाय नाम जप
सकाळी ८ वा. : महाआरती सकाळी ८.१० ते १० वा. : खिचडी महाप्रसाद वाटप • सायं. ७ वा. : महाआरती होणार आहे

  • पहिला सोमवार दि.५ऑगस्ट -दुसरा सोमवार दि. १२.ऑगस्ट –
  • तिसरा सोमवार दि. १९.ऑगस्ट • चौथा सोमवार दि.२६.ऑगस्ट -• पाचवा सोमवार दि.२.सप्टेंबर या प्रत्येक सोमवारी हा ॐ नमः शिवाय नाम जप सोहळा पार पडणार आहे

:जास्तीत जास्त भाविकांनी या नाम जप सोहळ्यात सहभागी व्हावे असे आवाहन श्री कोतुळेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट व श्री कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था, कोतूळ यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button