इतर

ढोलेवाडीत ग्राम स्तरीय समिती पदाधिकारी निवड जाहीर!


संगमनेर प्रतिनिधी

– संगमनेर तालुक्यातील नव्याने स्थापन झालेल्या ढोलेवाडी ग्रामपंचायतमध्ये प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी गावपातळीवर विविध समित्यांची निवड नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये करण्यात आल्या

त्यामध्ये तंटामुक्ती समिती – अध्यक्ष- सुधाकर ताजणे , उपाध्यक्ष -अंकुश ढोले, सेक्रेटरी – क्षितिजकुमार बाराते ,
संत गाडगेबाबा ग्रामस्वछता समिती – अध्यक्ष – अरविंद गाडेकर , उपाध्यक्ष – दशरथ बटवाल , सेक्रेटरी- मनोज बुळकुंडे


शिक्षण समिती – अध्यक्ष – शरद बटवाल , उपाध्यक्ष – विशाल ढोले , सेक्रेटरी- संपत क्षिरसागर
निर्मल ग्राम समिती- अध्यक्ष – दत्ता ढोले , उपाध्यक्ष – राजू नाईक , सेक्रेटरी – विलास ढोले
ग्रामसुरक्षा समिती – अध्यक्ष – किशोर ढोले , उपाध्यक्ष – सागर ढोले , सेक्रेटरी – अनिकेत गुप्तीकोंडा
यांची एकमताने बिनविरोध निवड झाली असून प्रत्येक समितीमध्ये सदस्य निवडले आहेत. ढोलेवाडी गांव हे शहराच्या अतिशय जवळचे असल्याने या गावाला राजकीय , सामाजिक , शैक्षणिकदृष्ट्या महत्वाचे स्थान आहे. या गावाची निवडणूक बिनविरोध झालेली आहे. या निवडीबद्दल सर्व अध्यक्ष , उपाध्यक्ष , सेक्रेटरी व सदस्य यांचे आ. बाळासाहेब थोरात , डॉ. सुधीर तांबे , आ. सत्यजित तांबे , सौ. दुर्गाताई तांबे , डॉ. जयश्री थोरात , इंद्रजित थोरात, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब ढोले , विद्यमान संचालक अभिजित ढोले , सरपंच सौ. शालिनी ढोले , उपसरपंच सौ .प्रियशा बुळकुंडे, ग्रामसेवक श्री. आहेर साहेब , पोलीस पाटील गणेश म्हस्के सदस्य अमोल ढोले, शंकर ढोले, सुनील म्हस्के , पंकज शिंदे, सौ. सुरेखा दारोळे, सौ .वैशाली ढोले , सौ, निशा भरितकर, सौ. संगीता सूर्यवंशी आदींनी अभिनंदन केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button