माजी मंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या उपस्थितीत अकोल्यात पक्षाची आढावा बैठक

अकोले प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभासद नोंदणी मोहीम शुभारंभ व कार्यकर्ता आढावा बैठक गुरुवार दि. १९/०९/२०२४ रोजी सकाळी १०.३० वाजता अकोले येथे आयोजित केली आहे यावेळी प्रमुख मार्गदर्शक माजी मंत्री व पक्ष निरीक्षक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अ. नगर माजी मंत्री आमदार प्राजक्तदादा तनपुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही आढावा बैठक होत आहे
उत्तर नगर जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार अ. नगर अॅड. संदिप वर्पे माजी जि. प. सदस्या अ.नगर तथा व्हा. चेअरमन, अगस्ति साखर कारखाना श्रीमती. सुनिताताई अशोकराव भांगरे जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार अ. नगर श्री. अमित अशोकराव भांगरे हे यावेळी उपस्थितीत राहणार आहे
मातोश्री मंगल कार्यालय, कोल्हर-घोटी रोड, इंदोरीफाटा अकोले येथे होणाऱ्या या कार्यक्रमास मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, पक्षा चे वतीने करण्यात आले आहे