इतर

अकोल्यात डॉ भांडकोळी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग अभ्यासक्रमाला मान्यता ,प्रवेश सुरू

अकोले प्रतिनिधी

ग्रामीण भागातील मुला-मुलींसाठी नर्सिंग क्षेत्रात करिअरची सुवर्ण संधी अकोले तालुक्यात उपलब्ध झाली आहे अकोले शहरात डॉ.भांडकोळी हॉस्पिटलमध्ये महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त G.N.M. जी. ए एन. एम. अभ्यासक्रमा साठी प्रवेश सुरू असल्याची माहिती डॉ एम के भांडकोळी यांनी दिली

महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त G.N.M. जी. ए एन. एम. अभ्यासक्रम मा साठी इंडिअन नर्सिंग कौन्सिल, नवी दिल्ली महाराष्ट्र राज्य शुश्रूषा व पॅरावैद्यकिय मंडळ, मुंबई महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल, मुंबई यांची मान्यता मिळाल्याने हरिश्चंद्र मेडीकल फौंडेशन संचलित…
कॉलेज ऑफ नर्सिंग आणि रिसर्च सेंटर ला सन २०२४ – २५ शैक्षणीक वर्ष साठी G.N.M. जी. ए एन. एम. अभ्यासक्रमा साठी प्रवेश सुरू करण्यात आले आहे

३ वर्षेकालावधीच्या या डिप्लोमा कोर्स ला शैक्षणिक पात्रता १२ वी पास आर्टस् / कॉमर्स / सायन्स अशी आहे

राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, शासकीय, निमशासकीय, परदेशात,महानगर पालिका, नगरपालीका, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, खाजगी रुग्णालय, जिल्हा परिषद रुग्णालयात १००% नोकरीची सुवर्णसंधी.

मुलींकरीता सर्व सोयींनीयुक्त होस्टेल व मेसची सुविधा. प्रात्यक्षिक व क्षेत्रीय अनुभवासाठी सुपर मल्टी स्पेशालिटी रुग्णालय, मनोरुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय सुसज्ज लॅब, सुसज्ज इमारत, भव्य ग्रंथालय, सुसज्ज कॉम्पयुटर लॅब अनुभवी प्राध्यापक वर्ग नामांकित हॉस्पीटलशी सलग्न नोकरीची हमी. एस.सी./एस.टी. विध्यार्थ्यांना (शासकिय नियमानुसार) १००% शिष्यवृत्ती सुविधा उपलब्ध आहे इच्छुकांनी हरिश्चंद्र मेडीकल फौंडेशन संचलित…
कॉलेज ऑफ नर्सिंग आणि रिसर्च सेंटर के.जी. रोड, गडाख शोरुम समोर, अकोले, ता. अकोले जि.अ.नगर येथे नांव नोंदणीसाठी संपर्क 9420856016 / 9309145909 / 9623927177 संपर्क करावा असे आवाहन डॉ. एम्.के.भांडकोळी ,डॉ. सौ. ज्योती भांडकोळी यांनी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button