इगतपुरीत धम्मचक्र अनुपरिवर्तन दिन सोहळा संपन्न

डॉ. शाम जाधव
इगतपुरी – दिनांक १४//१०/२०२४ रोजी मिलिंद नगर इगतपुरी येथे कार्यक्रमाच्या आयोजन करण्यात आले होते चक्रवर्ती सम्राट अशोक फाउंडेशन यांच्या पुढाकाराने अशोक विजयादशमी दिनानिमित्ताने धम्मचक्र अनुवर्तन दिन मोठ्या दिमागदार सोहळा संपन्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श वस्ती ग्राहक दिनांक १४ ऑक्टोंबर ह्या दिवशी संपन्न झाला

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माननीय श्री रवींद्र सौंदाणे (सर)
कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थित पाहुणे डॉ. श्री अशोक बन्सी पगारे (सर) श्री डी आर पवार ( कवी ) श्री एन के सोनवणे, पंढरीनाथ पगारे (कार्याध्यक्ष) श्री तुकाराम भवार (गायक) श्री रमेश पंडित ( वंचित बहुजन आघाडी नेते ) श्री संदेश दिनकर जगताप( गायक कलावंत) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मिलिंद राज पंडित ( बोरलीकर ) कार्यक्रमाचे आयोजन श्री सुरज हंडोरे अध्यक्ष, श्री दर्शन पांडव श्री गौरव कांबळे चक्रवती सम्राट अशोक फाउंडेशन चे सर्व पदाधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले समस्त गावकरी मंडळी यांनी मोठा सहभाग केला