अगस्ति चे चेअरमन सीताराम गायकर यांना सहकार महर्षी पुरस्कार !
अकोले प्रतिनिधी
अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे जेष्ठ संचालक अकोले येथील अगस्ती सहकारी साखर
कारखान्याचे चेअरमन सीताराम पाटील गायकर यांना सहकार महर्षी पुरस्कार जाहिर झाला आहे
अध्यक्ष व संचालक कुमार कडलग, कार्यकारी
व्यवस्थापक रश्मी मारवाडी यांनी या
पुरस्काराची घोषणा केली आहे.
नाशिक येथील रोटरी क्लब जिल्हा बँकेचे
सभागृहात शनिवारी (दि. २६ ऑक्टोबर) रोजी चार वाजता
सिताराम पाटील गायकर यांना सहकार महर्षी हा मानाचा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे
नासिक येथील मार्केडेय प्रकाशन संस्था यांच्या वतीने सहकार
महर्षि व जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. मार्कंडेयचे स्वामी सोमेश्वरानंद, स्वामी कंठानंद, पोलिस आयुक्त संदीप कर्णीक, सुधीर ऊंबाळकर, हेमंत काळमेघ, महेश
साळूंखे, देवीदास बैरागी, अश्विनी पुरी, मच्छिंद्र साळंके, बाळासाहेब अस्वले, नितीन भालेराव, इम्रान शेख आदींच्या
उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात येनाआर आहे