नाशिक येथे बळीराजा सांस्कृतिक अभिवादन सभा संपन्न

नाशिक प्रतिनिधी /डॉ शाम जाधव
दिनांक २/११/२०२४ रोजी शनिवार बाल प्रतिपदा दिवशी बळीराजा संस्कृतीक अभिवादन सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा शालिमार नाशिक येथे संपन्न अत्याचार विरोधी कृती समिती नाशिक यावेळी सभेचे प्रस्ताविक समितीचे मुख्य नियंत्रक ॲडव्होकेट राहुल विष्णू तुपलोंढे यांनी केले
बळीराजा अभिवादन वामनराव गायकवाड ( ज्येष्ठ वं ब आ नेते) अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास केंद्र रमाबाई विद्यालय नाशिक, संविधान गायकवाड विद्रोही कवी प्रबोधनकार व व्याख्यान करते, अविनाश आहेर नाशिक जिल्हा नशाबंदी मंच, अॅडव्होकेट निलेश भाई सोनवणे जिल्हा सचिव भारत मार्क्सवादी लेनिनवादी पक्ष,आदी मान्यवरांनी सभेला संबोधित केले
सूत्रसंचालन शिवश्री प्रफुल जी वाघ संभाजी ब्रिगेड जिल्हा अध्यक्ष नाशिक, त्यांनी केले त्याप्रसंगी य सौ रोहिणी ताई जाधव मॅडम ( पालीभाषक अभ्यासक सचालिका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्टडी सेंटर नाशिक, मीनाताई पाठक बौद्ध उपासिका कलावंत, प्रमोद जी पगारे सामाजिक कार्यकर्ते, सागर अण्णा शिरसाट आरपीआय युवा जिल्हा नेते, विवेक तांबे वंचित बहुजन आघाडी युवा नेते नाशिक, राजू रायमल्ले सर सामाजिक कार्यकर्ते नाशिक, किरणजी पगारे पोलीस पाटील नांदगाव तालुका, रमेश साळवे सामाजिक कार्यकर्ते टाकळी गाव नाशिक, माननीय दीपक भालेराव सामाजिक कार्यकर्ते जेल रोड नाशिक रोड, नाना वाघ दांडेकर तालीम संघ नाशिक, बळीराजा कोण याबद्दल सामाजिक कार्यकर्ते यांनी आपले मत प्रगट करून बळीराजा विषयी प्रबोधन केले आधी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आलेल्या मान्यवरांचा स्मरणिका व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला