इतर
इन्फोसिस मध्ये कोतुळ चे सुपुत्र मंगेश लोखंडे बेस्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर 2024 या पुरस्काराने सन्मानित

कोतूळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ गावचे सुपुत्र मंगेश लोखंडे यांना इन्फोसिस मध्ये बेस्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले
पुणे येथील नामांकित इन्फोसिस कंपनीचे सीनियर मॅनेजर या पदावर्ते कार्यरत आहेत कोतुळ ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच भाजपाचे अकोले तालुका उपाध्यक्ष संजय लोखंडे यांचे बंधू आहे पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात मंगेश लोखंडे साहेब यांना बेस्ट प्रोजेक्ट ऑफ द इयर 2024 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यांचे कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे
———