धुळे तील न्याहाळोद येथे रेल्वे स्थानक व्हावे-प्रा.मोतीलाल सोनवणे

धुळे- इंदौर रेल्वे मार्गाला मंजुरी
(संजय महाजन)
धुळे इंदौर रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून कामाला सुरुवात झाली आहे.न्याहाळोद ता.जि.धुळे गावाजवळ(कापडणेपाट शेजारी) अथवा बिलाडी न्याहाळोद शिव जवळ रेल्वे स्टेशन स्टॉप करावा कारण न्याहाळोद बिलाडी, नगाव, कौठळ, विश्वनाथ,सुकवड जापी ,शिरढाने, सातारने, मोहाडी, तामसवाडी, हेंकळवाडी, या गावकऱ्यांना रेल्वे स्थानक जवळ पडेल व त्यांची गैरसोय दूर होईल या उद्देशाने आदिवासी विकास संघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा.मोतीलाल सोनवणे यांनी प्रबंधक मध्य रेल्वे भुसावल, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक मध्य रेल्वे भुसावल यांना नुकतेच निवेदन सादर केले आहे.
यावेळी पत्रकार विशाल रायते, पत्रकार विजय माळी, पत्रकार हंसराज वाघ, गुलाब उर्फ बापू सोनवणे, परमेश्वर सुरसिंग पवार,माजी सरपंच कैलास पाटील, विकास पवार सर, मुकेश पवार, रूपचंद वाघ,प्रकाश वाघ,परमेश्वर माळी, के.सी खैरनार सर, गजेंद्र खैरनार, ज्ञानेश्वर माळी, डॉ.सुरेश काकुळदे ,मच्छिंद्र शिरसाट सर, कौतिक शिरसाट, मनोज शिरसाट, दिनेश शिरसाट, दिलीप शिरसाट पैलवान, फौजी चंद्रशेखर रायते, प्राचार्य एम एच पाटील, फोटोग्राफर भटू धोबी, भानुदास कुंभार सर, भानुदास लोहार सर, युवराज कढरे, प्रशांत अहिरे, राकेश शिरसाट, विष्णू माळी सर, ये जी पठाण सर, कैलास भील, वसंत शिरसाट, कारभारी जाधव, गणेश धोबी, राहुल सगर, तुळशीराम महाजन, संदीप माळी, सतीश माळी, पंडित रोकडे, धनराज माळी, विजय जाधव, मंगेश नवरे, सुधाकर रोकडे, विशाल जाधव, धीरज सोनवणे, आकाश महाजन, रत्ना माळी, अरस्तोल कढरे, अशपाक खाटीक, अल्ताफ खाटीक, सुनील पुराणिक, भैय्या कढरे, रतिलाल महाजन, गुलाब जिरे, डॉ. सुनील वाघ, जीवन जिरे, सुनील माळी, फौजी शबाब खाटीक, प्रकाश खैरनार टेलर, कैलास रोकडे, कैलास लोहार सर, मुरलीधर रोकडे सर, हनीफ खाटीक, रतिलाल महाजन, प्रकाश मांडे इत्यादींचे सहकार्य लाभले.