इतर
कोतुळ येथील श्रीमती बबाबाई नाना गीते यांचे निधन.

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतूळ येथील श्रीमती बबाबाई नाना गीते यांचे नुकतेच वृद्धाप काळाने निधन झाले मृत्यू समयी त्या 85 वर्षाच्या होत्या
कोतुळ येथील कोतुळेश्वर शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब नाना गीते यांच्या त्या मातोश्री होत्या त्यांच्या पश्चात एक मुलगा , चार मुली ,सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे

कोतुळ येथील स्वर्गीय नाना मिस्तरी तथा नाना मारुती गीते यांच्या त्या पत्नी होत्या तर अकोले येथील प्रवरा पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन संजय गिते व संगमनेर येथील लक्ष्मी डेव्हलपर्स चे संचालक संतोष गीते यांच्या त्या चुलतीं होत्या