२६ जानेवारी २०२५ रोजी सांगलीत संविधान मार्च व संविधान सभेचे आयोजन

प्रतिनिधी
डॉ. शाम जाधव
सांगली आज दिनांक ११/१२/२०२४ रोजी रोजी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या खऱ्या अनुयायांच्या सप्रेम जय भीम विनंती विषय …भारतीय लोकशाही धोक्यात आहे …भारतीय संविधान धोक्यात आहे …असा प्रत्यक्ष अनुभव गेली दहा वर्ष आपल्याला येत आहे …
अशा परिस्थितीत आपला खरा स्वातंत्र्य दिन आपण प्रजासत्ताक दिन म्हणजेच भारतीय संविधान अमलात आल्याच्या दिवस दरवर्षी नियमितपणे मोठ्या प्रमाणात साजरा करावा व त्यानिमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार शंभर टक्के मान्य असणाऱ्या समाजातील घटकांना एकत्र करून सामाजिक व राजकीय परिवर्तन करण्याचा आपल्या परीने आपण प्रयत्न करण्याचा मानस आहे
२६ जानेवारी २०२५ या दिवशी
एक वाजता संविधान मार्च.. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा येथून कार्यक्रम स्थळ म्हणजे भावे नाट्य मंदिर इथपर्यंत संविधानाची प्रत हातात घेऊन आपण समूहाने चालत जायचे आहे…
नियोजित वक्ते. डॉ भालचंद्र मुणगेकर, माननीय सुषमा अंधारे व
माननीय सुजात आंबेडकर
विषय. (१)भारतीय संविधान समोर सामाजिक आव्हाने (२) भारतीय संविधान समोर राजकीय आव्हाने (३) भारतीय संविधानसमोर संस्कृती आव्हाने या कार्यक्रमासाठी संयोजक समिती स्थापन करावयाची आहे त्यांची पहिली प्राथमिक बैठक सोमवार दिनांक १६ डिसेंबर रोजी डॉक्टर सुधीर कोल्हापूर यांच्या डेंटल लॅब मध्ये सायंकाळी ६ आयोजित करण्यात येत आहे. वरील उपक्रम ज्यांना मान्य आहे व तेजा संयोजक समिती सहभाग घेऊ शकतात त्यांची प्राथमिक बैठक त्यादिवशी होईल निमंत्रक. डॉक्टर नामदेव कस्तुरे, डॉक्टर सुधीर कोलप आयुष्यमान दयानंद कोलप नियोजित वक्ते
डॉ.भालचंद्र मुणगेकर मा.सुषमा अंधारे मॅडम
मा.सुजात आंबेडकर
विषय
1.भारतीय संविधानासमोरील सामाजिक आव्हाने…
2.भारतीय संविधाना समोरील राजकीय आव्हाने….
3.भारतीय संविधानासमोरील सांस्कृतिक आव्हाने…
या कार्यक्रमासाठी संयोजन समिती स्थापन करावयाची आहे ..
त्याची पहिली..पराथमिक बैठक सोमवारी दिनांक १६ डिसेंबर रोजी डॉ सुधीर कोलप यांच्या डेंटल लॅब मध्ये
सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात येत आहे
वरील उपक्रम ज्यांना मान्य आहे व जे या संयोजन समितीत सहभागी होऊ इच्छिता त्यांची प्राथमिक बैठक दिवशी उपस्थितीत रहावे असे आवाहन निमंत्रक..
डॉ नामदेव कस्तुर (9422410854) डॉ सुधीर कोलप
(9860069008) आयु.दयानंद कोलप (9579311818) यांनी केले आहे