ग्राहक( उपभोक्ता) संरक्षण समितीचे वतिने राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिन साजरा

नाशिक प्रतिनिधी /डॉ श्याम जाधव
नाशिक. भारत सरकार नोंदणीकृत ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीच्या वतीने दिनांक २५/१२/२०२४ रोजी नाशिक जिल्हा स्तरीय ग्राहक हक्क संरक्षण जनजागृती अभियान मेळावा व खुल्या निबंधाक्षर स्पर्धेचे त्याच बरोबर जागो ग्राहक जागो दिनदर्शिका कॅलेंडर प्रकाशन सोहळा या कार्यक्रमाचे आयोजन कोहिनूर इंटरनॅशनल स्कूल,नाशिक येथे उत्साहाच्या वातावरणात संपन्न झाले.

ग्राहक व विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समितीचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांच्या संकल्पनेतून भव्य दिव्य असे निबंध अक्षर स्पर्धा आयोजन करण्यात आले होते नाशिक जिल्हा महिला पुरुष व विद्यार्थी निबंध अक्षर स्पर्धेमध्ये सहभागी झालेले महिला व पुरुष १०० विद्यार्थी २००असे एकूण ३०० पेक्षा अधिक ग्राहक.विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन आपली कला दाखवण्यासाठी एक भव्य प्लॅटफॉर्म मिळवून देण्याची संधी ग्राहक (उपभोक्ता)संरक्षण समिती च्या माध्यमातून उपलब्ध करून दिली मुला-मुलींसाठी व्यासपीठ खुले करण्यात आले माननीय श्री दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आली या सर्व विद्यार्थ्यांचा व ग्राहक महिला पुरुष यांचा ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती यांचे कडून गुण गौरव व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले अशा विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मा.दादाभाऊ केदारे , राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष, डॉ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव.डॉ.साहेबराव निकम राष्ट्रीय प्रवक्ता ,मनिष सानप सह.आयुक्त अन्न प्रशासन विभाग नाशिक.मा.अतुल डहाके साहेब वरिष्ठ पोलिस निरीक्षक म्हसरूळ.श्री.देसले साहेब सह नियंत्रक वजन मापे नाशिक.अॅड.प्रेरणा कुलकर्णी.माजी अध्यक्ष नाशिक ग्राहक तक्रार निवारण आयोग.श्री.महादेव मस्के राज्य अध्यक्ष.ग्राहक (उपभोक्ता) संरक्षण समिती च्या वतीने राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्ताने संपन्न झालेला ग्राहक जनजागृती मेळावा व निबंधाक्षर स्पर्धा आयोजित कार्यक्रमाला मा.दादाभाऊ केदारे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष डाॅ.अविनाश झोटिंग राष्ट्रीय सचिव, डाॅ.साहेबराव निकम राष्ट्रीय प्रवक्ता
अॅड.प्रेरणा काळुंके राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार डाॅ.अर्चना झोटिंग
राष्ट्रीय कार्याध्यक्ष अॅड.रघुनाथ सिंग कुशवाह राष्ट्रीय कायदेशीर सल्लागार मा.प्रविण कुमार चव्हाण राष्ट्रीय मार्गदर्शक सौ.मायाताई पठाडे राष्ट्रीय निरीक्षक
मा.सचिनभाऊ पवार राष्ट्रीय संघटक मा.शरद लोंखडे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य मा. जान्हवी पाटील
राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य मा. महादेव मस्के महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अॅड.अनिता जगताप राज्य कायदेशीर सल्लागार मा.नम्रता कायस्थ नाशिक शहर अध्यक्ष मा.धनश्री शेळके नाशिक मा.गायत्री लचके,सौ.यमुना लिंगायत ,प्रकाश बोराडे .
ललिता पवार.मंजिरी पाटे.महेंद्रशेठ मुथा,स्वप्नील जाधव, शाम जाधव,
.बापूसाहेब ठाकरे,कविता गायकवाड , मिना पाठक,
सुरेखा धिवर,कल्पना जगताप, पंकज बोधले.तसेच कार्यक्रमाचे सर्व प्रायोजक, पालक वर्ग व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते