इतर

राज्याचे कृषिमंत्री ना.. माणिकराव कोकाटे, आज अकोल्यात

अकोले- राज्याचे कृषिमंत्री नामदार माणिकराव कोकाटे हे आज गुरुवार दिनांक नऊ जानेवारी रोजी अकोल्यात येत आहे त्यांच्या हस्ते अकोल्यात कळस येथील कळस कृषी व डेअरी प्रदर्शन 2025 चे उद्घाटन होत आहे ते कृषी मंत्री झाल्यानंतर प्रथमच अकोले तालुक्यात येत आहेत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button