3 मे ला शिर्डीत होणार साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार सोहळ्याचे वितरण.

शिर्डी-ओम साई विकास प्रतिष्ठान व बी.बी.सी.फिल्म प्रोडक्शन महाराष्ट्र राज्य निर्मित. साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार. २०२५.हा साईच्या पावन व पवित्र भुमित शिर्डीत दिनांक. ३.मे.२०२५.वार.शनिवार. रोजी सकाळीच ठिक. १०.वाजता हाॅटेल शांतीकमल शिर्डीत भव्य व दिव्य आशा अलिशान व शानदार आणि रुबाबदार हाॅटेल मध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे.
या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्यास सिनेमात क्षेत्रातील नामवंत सेलिब्रिटीज च्या हस्ते तसेच त्यांच्या उपस्थितीत वितरीत करण्यात येणार आहे.या पुरस्कार सोहळ्यात 1)एक भव्य व दिव्य आशी 15″उॅचं ट्रॉफी. तिच्यावर पुरस्कार घेणाराचा फोटो व नाव असेल. 2)सन्मानपत्र. ज्यावर पुरस्कार घेणाऱ्यांचे नाव,फोटो व त्याने केलेल्या कार्याचा उल्लेख असेल. 3)गोल्ड मेडल. एका बाजूस साई चा फोटो.तर दुसर्या बाजूस प्रतिष्ठान चा लोबो असेल. 4)एक भव्य कोल्हापूरी रुबाबदार फेटा.5)एक साई च्या नावाची ओम साई लिहीलेली भगवी व पिवळसर रंगाची भव्य शाल.6)एक गुलाबपुष्प. 7)एक प्रिंट केलेली थैली ज्यावर एका बाजूस भव्य साई चा फोटो तर दुसर्या बाजूस प्रतिष्ठान चा लोबो असेल नंतर शेवटी १२.भाग्यवान महिलांच्या एकुण महिला मधुन १२.चिठ्या काढल्या जातील व त्या १२.महिलांना प्रत्येकी एक छान पैठणी साडी भेट म्हणून देण्यात येणार आहेत. तसेच एकूण आलेल्या पुरुषा मधुन १२.भाग्यवान पुरुषांच्या चिठ्या काढून त्यांना १२.भाग्यवान पुरुषांना प्रत्येकी एक शर्ट पीस व एक पॅन्ट पीस चा कपडा देण्यात येणार आहे.हा एक आगळा वेगळा जगा वेगळा कार्यक्रम पुरस्कार च्या शेवटी ठेवण्यात आला आहे.तरी या भारत देशातील पहिलाच हा साई च्या नावाने दिला जाणारा.साई कलारत्न समाजभूषण पुरस्कार. हा मानाचा,सन्मानाचा व प्रतिष्ठेचा आसा आहे.
तरी या भव्य व दिव्य पुरस्कार सोहळ्याचा मानकरी होण्या साठी आजच आपले नाव नोंदणी करावे नोंदणी साठी .9689467506.या मोबाईल नंबर वर संपर्क साधून करायची आहे.