सांगलीत महिला दिन साजरा

सांगली.-बौद्ध धम्म संस्कार संघ सांगली संजय नगर. . श्रावस्ती विहारामध्ये जागतिक महिला दीन मोठ्या उत्साहात साजरा करणेत आला. . सूत्र संचालन गोड आणि मधुर आवाजात राहुल कांबळे यांनी केलं
पाहुण्याचा परिचय विजय लांडगे. ..यांनी दिला … या वेळी प्रमुख पाहुण्या म्हणून स्नेहा पेंढे.. जकाते… होत्या . त्यांनी महिला वर्गाच्या समस्या आणि उपाय या वर अतिशय उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं
आणि या कार्यक्रमास आदरणीय भदंत सोमानंद भंतेजी उपस्थित होते त्यांनी ही सर्व उपस्थितांना उत्तम प्रकारे मार्गदर्शन केलं

८ मार्च १९०८.मधे अमेरिकेतील न्यूयॉर्क वस्त्रोउद्योग..मधीलहजारो स्त्रियांनी जमून कामाचे त्रास कमी करणे आणि त्यांची सुरक्षितता इत्यादि मागण्या केल्या आणि निदर्शने मोर्चे आंदोलने स्वतःच्या हक्कासाठी दिलेला हा लढा पहिला लढा होता सन १९१०च्या आंतरराष्ट्रीय महिला परिषदेत क्लारा झेटगी.. यांनी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून हा दिवस साजरा करणेच ठराव …मांडला आणि तो पास ही झाला … तेव्हा पासून हा दिवस उत्साहात साजरा केला जातो
आणि शेवटी अध्यक्षीय भाषण सुनीता धम्मकीर्ती मॅडम यांनी .केलं ..
कार्यक्रमास .. महिला बालक बालिका त्याच प्रमाणे उत्तम असा पुरुष वर्ग ही मोठ्या प्रमाणात हजर होता. . आणि अध्यक्षाच्या अनुमतीने कार्यक्रमाची सांगता झाली .
