इतर
रुईछत्रपती येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती साजरी

पारनेर प्रतिनिधी:-
मंगळवारी सकाळी 10 वाजता पारनेर तालूक्यातील रुई छत्रपती या ठिकाणी लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मनसे सहकार सेना जिल्हाध्यक्ष सेना नितीन म्हस्के,मनसे तालुका उपाध्यक्ष रवीश रासकर,सहकार सेना तालुका उपाध्यक्ष बंडू बनकर, राजू शिंदे,रावसाहेब शिंदे, बंशी कदम, सरपंच मछिंद्र दिवटे, उमेश पोपळघट,काशिनाथ शिंदे, विलास औचिते, रोहन औचिते, रमेश शिंदे,जमीर पठाण, धनंजय जाधव,किरण औचिते, दत्तात्रय औचिते,नवनाथ शिंदे आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन म्हस्के यांनी केले.