इतर

उमेश निलकंठ मेंगाळे यांचे निधन

पुणे – बुधवार दिनांक 12 मार्च 2025 रोजी उमेश निलकंठ मेंगाळे यांचे वय 53 यांचे सकाळी 9 वाजता पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अल्प आजाराने दुःखद निधन झाले . पश्चात पत्नी दोन कन्या, आई, वडील असून कै उमेश मेंगाळे हे भारतीय मजदूर संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व वीज कंत्राटी कामगार संघाचे महामंत्री सचिन मेंगाळे यांचे कनिष्ठ बंधु होत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button