नेवासेतील पाचुंदेत पिरबाबा यात्रा उत्सवास प्रारंभ.

दत्तात्रय शिंदे_
माका प्रतिनिधी_
नेवासेतील पाचुंद्यात सालाबादप्रमाणे पिरसाहेब यात्रा उत्सवाला आजपासून दि.2/4/20 25 पासून सुरुवात झाली
आज कावडीचे पाणी, व उद्या 3 एप्रिल गुरुवार रोजी यात्रा उत्सव व तद् नंतर छबीना मिरवणूकीचा कार्यक्रम, शुक्रवार दि. 4 एप्रिल रोजी हजेऱ्यांचा कार्यक्रम तसेच नामवंत मल्लांच्या जंगी हगाम्याचे आयोजन केले गेले आहे.
या उत्सवासंबधी पंचक्रोशी तील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान गावचे उपसरपंच अविनाश वाघमोडे व ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ पोपट वाघमोडे, बाबा वाघमोडे, दिनकर कुदळे, अंबु हंडाळ, नारायण गंगावणे,सोनाखरात, बहीरनाथ होंडे, अशोक होंडे, रशिद सय्यद,इरफान सय्यद, बोजी माने, भाऊरा व होंडे, संभाजी पावले, बारकु माने, पांडु अटक, संतोष कुदळे, सोमनाथ होटकर, संदीप माने, रामनाथ माने, आबा होड गर, आबा होडे, एकनाथ वाघमोडे, शंकरकोकरे, मायनाथशिंदे, संदीप गोफने,गोफने मेजर,संदीप वाघमोडे, दत्ता खरात, हरी वाघमोडे,बाबा चांडे, राउसाहेब होंडे, गणपतकोकरे, चां गदेव शिंगटे,मिनिनाथ शिंगटे सदाशिव कोकरे,चंद्रभान खरात,उमेश हंडाळ,आदिनाथ कोकरे,नवनाथ माने,मिताजी कोकरे,ज्ञानेश्वर चंद,बाबा खरात,संभाजी पठारे,शहाजी पठारे,खंडु चोपडे,शहाजी होंडे,शिवाजी होंडे,सोनाजी शिंगटे,गणेश शिंगटे,वैभव शिंगटे
आदी ग्रामस्थांनी केले आहे.