पोलीस अधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या भगूर शहरं वासींयांच्या समस्या

प्रतिनिधी/ डॉ.शाम जाधव
भगूर शहर नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी श्री संजय बारी वरिष्ठ पोलीस आयुक्त नाशिक रोड यांनी नागरिकांना होणारे विविध त्रासापासून दिलासा मिळावा यासाठी पोलीस हे सदैव नागरिकांच्या पाठीशी आहे त्यांना होणाऱ्या अडचणी जर आल्यानंतर ११२ टोल फ्री क्रमांक वर कॉल केल्यानंतर पाच मिनिटांमध्ये सहकार्य मिळेल श्री संजय पिसे पोलीस निरीक्षक देवलाली कॅम्प यांनी भगूर शहर गावातील विविध समस्या शेजारीपाजारी नवीन भाडोत्री आल्याचे पोलिसांना नजरेत आणून देणे त्याच्यावर कडवी नजर ठेवणे अनोळखी आलेल्या व्यक्तीत वारंवार टेहाळनी करीत असेल तर तात्काळ पोलीस यांच्या सोबत संपर्क साधावा.
पोलीस शिपाई मच्छिंद्र जाधव, हवालदार राजेंद्र मोजाड, पोलीस शिपाई आकाश साळुंखे, पोलीस हवालदार अनिल पवार, पोलीस शिपाई दीपक सरकटे व पोलीस शिपाई महाजन भगूर शहर होणाऱ्या समस्याचा निवारण करून कोणत्याही अडचणी आल्या तर पोलीस सक्षम आहे असे आश्वासन श्री. संजय बारी पोलीस आयुक्त नाशिक रोड यांनी असे आव्हान केले आहे.
नव बौद्ध तरुण मित्र मंडळाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब भवार, श्री डी बी चव्हाण, श्री विनोद जाधव, श्री सागर चंद्रमोरे, श्री भगवान आढाव, श्री रवी यादव, श्री रोहन पगारे,श्री बंडू गायकवाड, श्री कैलास भोर, श्री सिद्धेश गायकवाड, श्री सचिन वाघमारे, आकाश जाधव, श्री साकेत भवार, श्री लक्ष्मण कांबळे, फारुख भाई, बॉबी महेश, साहिल आढाव, अतिश तेलोरे, अशोक तेलुरे , शाम भवार व श्री दीपक कणसे पत्रकार, श्री शाम जाधव सर्व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.