मूकबधिर मुलांचे नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन !

नाशिक/डॉ. शाम जाधव
श्रीमती माई लेले श्रावण विकास विद्यालय येथील मुलांना मोफत नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते हे सर्व मुलं मूकबधिर कर्णबधिर असून त्यांना नेत्र ही दृष्टी मिळावी यासाठी सदैव प्रयत्नशील असणारे रोटरी क्लब व अशोका मेडिकल हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी आयोजन करण्यात आले होते.

डॉ. हर्षदा तळेगावकर,डॉ. प्राजक्ता जठार, डॉ. नागेश डोलारे, डी एम गुजराती व मंजू सरसंबी आदित्य जाजू व रोटरी क्लब चे सदस्य उपस्थित होते यामध्ये कर्णबधिर मुलांची संख्या एकूण १२० साधारण होते त्यामध्ये मुलांनी सहभाग नोंदवून शिस्तबद्ध पद्धतीने नेत्र तपासून घेतले जग दिसण्याचा एकच साधन दूरदृष्टी ठरली होय नेत्र तपासणीची वेळ १० ते २ वाजेपर्यंत होते श्रीमती माई लेले श्रावण विकास विद्यालय तेथे अगदी आनंदात पार पडला रोटरी क्लब व अशोका मेडी कव्हर हॉस्पिटल यांचा नेहमीच वेगवेगळ्या संस्थांना भेटी देत असतात त्यांचा एकच उपक्रम विविध संस्थेला आपली सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य समजले जाते