अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे श्री मुक्तादेवी यात्रा उत्सवाचे आयोजन

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे श्री मुक्तादेवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे.
श्री मुक्तादेवी यात्रा उत्सव धामणगांव पाट
ता.अकोले, जि. अहिल्यानगरबुधवार दि. १६ एप्रिल २०२५ रोजी मराठवाडा विदर्भातील लोकप्रिय नावाजलेला मराठमोळा तमाशा हरिभाऊ बडे नगरकर,यांची नात. ढोलकी सम्राज्ञीशिवकन्याबडे नगरकर यांचालोकनाट्य तमाशा करमणुकीचा कार्यक्रम होत आहे
याबरोबरच.मंगळवार दि. १५ एप्रिल २०२५ रोजी
रात्री – १०.०० वा. – देवीचा जागर
बुधवार दि. १६ एप्रिल २०२५ रोजी
पहाटे ४.०० वा. – अभिषेक • पहाटे ५.०० वा. – होमहवन
सकाळी ६.०० वा. – महाआरती
सकाळी ८.०० वा. – देवीची काठी पुजन
सकाळी ८.३० वा. – काठीची भव्य मिरवणूक
रात्री १०.०० वा. – लोकनाट्य तमाशा
गुरुवार दि. १७ एप्रिल २०२५ रोजी
सकाळी ९ ते १२ वा. – तमाशा हजेरी
दुपारी ४.०० वा. – · जंगी कार्यक्रम पार पडणार आहे परिसरातील नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री मुक्ताई देवस्थान व समस्त ग्रामस्थ, धामणगांव पाट यांनी केले
