
कांचन शिरभे यांची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचें कडे मागणी
जालना दि 11
गटाई कामगारांना स्टॉल टपरी स्टॉल देण्यात यावे अशी मागणी कांचन शिरभे यांची सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ यांचें कडे मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या असंघटित कामगार विभागीय प्रदेश संघटक सचिव कांचन शिरभे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ साहेब यांच्या कडे निवेदन द्वारे मागणी केली आहे
गटाई कामगारांना चर्मकार बांधवांसाठी समाजकल्याण अंतर्गत स्टॉल लावण्यासाठी लोखंडी टपरी देण्यात येत असते त्यांना उपजिविका करण्यासाठी शासनामार्फत या टपरी चे वाटप होत असते परंतु 2015 पासून आज पर्यंत पात्र लाभार्थ्यांना या योजनेपासून वंचित ठेवण्यात आले आहे
यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या असंघटित कामगार विभागीय प्रदेश संघटक सचिव कांचन शिरभे यांनी सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ साहेब यांच्या कडे नुकतीच मागणी केली लवकरात लवकर पात्र लाभार्थी ना या योजने चा लाभ देण्यात यावे हि विनंती केली आहे व जालना ग्रामीण दलित वस्ती च्या विकास कामाबद्दल यावेळीबचर्चा करण्यात आली