इतर
सौ. मिराबाई पंडीत वाघ यांचे निधन

———
– नाशिक प्रतिनिधी
सेवानिवृत्त शिक्षक कै. पंडीत संपत वाघ ,( निताणे, ता. सटाणा, ह.मु. पाटील नगर, सिडको, नाशिक) यांच्या पत्नी सौ. मिराबाई पंडीत वाघ यांचे दि. 27/5/2025 रोजी अल्पशा आजाराने वृद्धापकाळात निधन झाले.
त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. 5/6/2025 रोजी रामकुंड, पंचवटी, नाशिक व गंधमुक्ती कार्यक्रम खांदवे सभागृह येथे आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.
————