इतर

सौ. मिराबाई पंडीत वाघ यांचे निधन

———

– नाशिक प्रतिनिधी

सेवानिवृत्त शिक्षक  कै. पंडीत संपत वाघ ,( निताणे, ता. सटाणा, ह.मु. पाटील नगर, सिडको, नाशिक) यांच्या पत्नी सौ. मिराबाई पंडीत वाघ यांचे दि. 27/5/2025 रोजी अल्पशा आजाराने वृद्धापकाळात निधन झाले.

 त्यांचा दशक्रिया विधी गुरुवार, दि. 5/6/2025 रोजी रामकुंड, पंचवटी, नाशिक व गंधमुक्ती कार्यक्रम खांदवे सभागृह येथे आहे. त्यांच्या पश्चात १ मुलगा, १ मुलगी, जावई, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

————

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button