इतर
नवलेवाडी येथील उषा सूर्यभान भालेराव यांचे निधन

रुंभोडी प्रतिनिधी
नवलेवाडी ता अकोले येथील शेतकरी कुटुंबातील सौ उषा सूर्यभान भालेराव (वय 65 वर्षे )यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले त्या अतिशय मनमिळावू व सु स्वभावी होत्या
त्यांच्या पार्थिव देहावर नवलेवाडी येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांसह ग्रामस्थ नातेवाईक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते
त्यांच्या पश्चात पती,दीर, दोन मुले,एक मुलगी,जावई सुना, पुतणे, नातवंडे असा परिवार आहे इंदोरी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा विठ्ठल मंदिर ट्रस्टचे सचिव अशोकराव धुमाळ साहेब यांच्या भगिनी होत्या