इतर

मुंबई रेल्वे पोलीस गणेश क्षिरसागर यांचे निधन

अकोले प्रतिनिधी

– मुंबई रेल्वे पोलीस (क्राईम ब्रँच) मध्ये कार्यरत असणारे गणेश (दादा) रामनाथ क्षिरसागर (वय 50) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

स्व.क्षिरसागर हे प्रेमळ, सुस्वभावी, मितभाषी व परोपकारी स्वभावाचे होते. त्यांच्या पश्‍चात भाऊ सुनिल क्षिरसागर (सेवानिवृत्त मुंबई पोलीस), तसेच पत्नी, मुले-मुली, पुतणे-पुतणी असा परिवार आहे.

स्व. क्षिरसागर हे अकोल्याचे नगरसेवक प्रमोद संतु मंडलिक यांचे आतेभाऊ व संगमनेर पंचायत समिती सदस्या सौ.प्रियंकाताई गडगे यांचे मामा होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button