इतर

इंदोरी येथील कॉम्रेड काशिनाथ नवले यांचे वृद्धापकाळाने निधन.

: रुंभोडी प्रतिनिधी

अकोले तालुक्यातील श्री क्षेत्र इंदुरी येथील कॉम्रेड काशिनाथ दगडू नवले वय 98 यांचे सोमवारी वृद्धापकाळाने निधन झाले

ते अत्यंत स्पष्ट बोलणारे होते अत्यंत मनमिळावू व मित्त स्वभावी होते त्यांच्या पश्चात पत्नी एक मुलगा सून तीन मुली जावई नातवंडे पुतणे असा परिवार आहे इंदुरी ग्रामपंचायतचे माजी सरपंच श्री नानासाहेब नवले यांचे वडील होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button