इतर
झाडे वाचवा, जीवन वाचवा संदेश देत राजूरला महिला दिन साजरा

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील ओमनगर, राजूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त झाडे वाचवा, जीवन वाचवा संदेश देऊन महिला दिन साजरा करण्यात आला.
यावेळी वनिता कोंडार, मनिषा भांगरे,भीमा लाहोरे रोहिणी बऱ्हे,जिजा भांगरे,ललिता धादवड , मंदा डगळे, अलका भांगरे, चित्रा भांगरे, वैशाली चौधरी, अर्चना भांगरे,भारती सुपे , आशा सुकटे, मिरा पिचड,स्वराली लाहोरे व छोटे बाल चिमुकले उपस्थित होते. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.



