इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.२८/०८/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


आजचे पंचांग

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. ०६ शके १९४८
दिनांक :- २८/०८/२०२६,
वार :- भृगवासरे(शुक्रवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१५,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४६,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- पौर्णिमा समाप्ति ०९:४९,
नक्षत्र :- शततारका समाप्ति २७:१३,
योग :- अतिगंड समाप्ति ०७:२८,
करण :- बालव समाप्ति २१:५७,
चंद्र राशि :- कुंभ,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – मघा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- उत्तम दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी १०:५७ ते १२:३० पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी ०९:२३ ते १०:५७ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी १२:३० ते ०६:४६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
रक्षाबंधन, वरदलक्ष्मीव्रत, हिरण्यकेशी तैत्तीरीय श्रावणी, हयग्रीवोत्पत्ती, इष्टी, प्रतिपदा श्राध्द,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद ०६ शके १९४८
दिनांक = २८/०८/२०२६
वार = भृगवासरे(शुक्रवार)

मेष
आर्थिक लाभाचे नवीन मार्ग उघडतील. कार्यालयात नवीन विचारांचे कौतुक होईल.

वृषभ
बजेट सांभाळून खर्च करा. कामाच्या ठिकाणी संयम ठेवावा लागेल.

मिथुन
उत्पन्नात वाढ होण्याचे योग आहेत. व्यवसायात समजदारीने निर्णय घ्या.

कर्क
धन सुरक्षित ठेवण्याबाबत मन खंबीर राहील. आत्मविश्वास वाढेल.

सिंह
सूर्य आणि बुधाच्या युतीमुळे (बुधादित्य योग) नेतृत्व क्षमता मजबूत होईल. निर्णय विचारपूर्वक घ्या.

कन्या
आर्थिक व्यवहारात योग्य नियोजन केल्यास चांगला फायदा होईल. अनावश्यक खर्च टाळा.

तूळ
संपर्कातून आणि टीम वर्कमुळे आर्थिक स्थिती सुधारेल. अनावश्यक खरेदी टाळा.

वृश्चिक
जुन्या व्यवहारातून फायदा संभवतो. बजेटकडे लक्ष देण्याची गरज आहे.

धनु
आर्थिक प्रगतीसाठी दिवस सकारात्मक आहे. उत्पन्नाच्या नवीन संधी मिळतील.

मकर
आर्थिक स्थिरता राखण्यात यश मिळेल. जुनी कामे मार्गी लागतील.

कुंभ
चंद्र व राहूच्या युतीमुळे निर्णय घेताना धैर्य ठेवा. नवीन विचारांना वाव मिळेल.

मीन
बचतीवर विशेष लक्ष द्या. कामामध्ये सातत्य ठेवावे लागेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button