इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०१/०९/२०२६

: 🙏🙏 सुप्रभात 🙏🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. १० शके १९४८
दिनांक :- ०१/०९/२०२६,
वार :- भौमवासरे(मंगळवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:४२,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- चतुर्थी समाप्ति ०७:४२, पंचमी ३०:१३,
नक्षत्र :- अश्विनी समाप्ति २६:४२,
योग :- वृद्धि समाप्ति २३:३९,
करण :- कौलव समाप्ति १९:००,
चंद्र राशि :- मेष,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- क्षयतिथी वर्ज्य दिवस,

✿राहूकाळ:- दुपारी ०३:३६ ते ०५:०९ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
लाभ मुहूर्त — सकाळी १०:५६ ते १२:२९ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी १२:२९ ते ०२:०२ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:३६ ते ०५:०९ पर्यंत,

❀ दिन विशेष:
घबाड ०७:४२ प., दग्ध ०७:४२ नं. ३०:१३ प., अमृत २६:४२ प.,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
📞 8411935533
9561947533
🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾🐾
आजचा दिवस सुखाचा जावो मन प्रसन्न राहो!!!!!
💐🌺🌼🌹🌾🍀🌻🌷🌸
[31/08, 11:48 pm] Prashant Kulkarni Jeur करमाळा: 🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. १० शके १९४८
दिनांक = ०१/०९/२०२६
वार = भौमवासरे(मंगळवार)

मेष
आत्मविश्वासात वाढ होईल. रखडलेली कामे मार्गी लागतील. पैशांच्या व्यवहारात स्वतः लक्ष घालाल.

वृषभ
दिवस सामान्य राहील. आर्थिक बाबींमध्ये घाईगडबड न करता विचारपूर्वक निर्णय घ्या.

मिथुन
कमाई वाढवण्याच्या नवीन संधी मिळतील. एकाच वेळी अनेक कामे समोर आल्यास मन विचलित होऊ देऊ नका.

कर्क
गुरुच्या कृपेमुळे आर्थिक स्थिती मजबूत होईल. नोकरीत बढती किंवा पदोन्नतीचे योग आहेत.

सिंह
कार्यालयीन कामात तुमचे मत गांभीर्याने ऐकले जाईल. मान-सन्मान व प्रतिष्ठा वाढेल.

कन्या
आर्थिक बाबतीत अत्यंत सतर्क राहा. बजेटनुसार खर्च करणे हिवधाचे ठरेल.

तुला
खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी उत्तम ताळमेळ राहील.

वृश्चिक
भविष्यातील आर्थिक सुरक्षा आणि गुंतवणुकीबाबत गंभीर विचार कराल. धीराने काम घ्या.

धनु
दिवस नवीन आशा आणि लाभाचा असेल. व्यवसायात प्रगतीचे नवे मार्ग उघडतील.

मकर
रखडलेली जुनी कामे पूर्ण होतील. शिस्त पाळल्यास कामात मोठे यश हाती येईल.

कुंभ
व्यापार आणि नोकरीत मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे. मात्र, पैशांचे गुंतवणूक विचार, करूनच करा।

मीन
मन शांत ठेवून महत्त्वाचे निर्णय घ्या. जुनी कामे निपटावण्यासाठी चांगला काळ आहे.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर
📞 8411935533
9561947533

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button