इतर

आजचे पंचांग व राशी भविष्य दि.०५/०९/२०२६

🙏🙏 सुप्रभात 🙏🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक: भाद्र. १४ शके १९४८
दिनांक :- ०५/०९/२०२६,
वार :- मंदवासरे(शनिवार)
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- संध्या. ०६:३९,
शक :- १९४८
संवत्सर :- पराभव
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- सौर शरदऋतु
मास :- श्रावण
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- नवमी समाप्ति २१:५४,
नक्षत्र :- मृग समाप्ति २१:३९,
योग :- वज्र समाप्ति १२:४७,
करण :- तैतिल समाप्ति ११:०५,
चंद्र राशि :- वृषभ,(१०:१९नं. मिथुन)
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- कर्क,
शुक्रराशि :- तुला,
राशिप्रवेश :- रशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२२ ते १०:५५ पर्यंत,

लाभदायक वेळा:-
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०१ ते ०३:३३ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३३ ते ०५:०६ पर्यंत,

❀ दिन विशेष:
गोपाळकाला, दग्ध २१:५४ प., घबाड २१:५४ नं.,
————–

🌏🌏 दैनिक राशीभविष्य 🌏🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्र. १४ शके १९४८
दिनांक = ०५/०९/२०२६
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
करिअरमध्ये प्रगती होईल आणि अडकलेले धन प्राप्त होऊ शकते. मात्र, कामात थोडी काळजी घेणे आवश्यक आहे.

वृषभ
आर्थिक व सामाजिक लाभाचा योग आहे. कुटुंबियांसमवेत सुखद वेळ घालवाल.

मिथुन.

चंद्र-मंगळ योगामुळे भाग्यसाथ लाभेल. परिश्रमापेक्षा जास्त धनलाभ होऊ शकतो.

कर्क
उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. दफ्तरमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

सिंह
व्यापार-व्यवसायात अचानक मोठा लाभ मिळू शकतो. मान-सन्मान वाढेल.

कन्या
चंद्र-मंगळ योगामुळे प्रतिष्ठा वाढेल आणि तुमचे सर्व रेंगाळलेले काम पूर्ण मार्गी लागेल.

तूळ
आर्थिक व्यवहारांमध्ये योग्य समतोल राहील व लोकप्रियता वाढेल.

वृश्चिक
शांत डोक्याने निर्णय घेणे फायद्याचे ठरेल. संयुक्त धन किंवा गुंतवणुकीची काळजी घ्या.

धनु
परिवारासोबत आनंदी क्षण जातील आणि बौद्धिक कामातून उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होतील.

मकर
नियमानुसार बचत करा. व्यवसायात मोठी उलाढाल व प्रगती पाहायला मिळेल.

कुंभ
आर्थिक गुंतवणुकीत सतर्कता बाळगा. नवीन विचारांनी कामाला दिशा मिळेल.

मीन
शासकीय कामांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. एकाग्रता ठेवून कामे करा.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर


Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button