अकोले बाजार समितीत सुरू होणार सोयाबीन विक्री लिलाव !

अकोले प्रतिनिधी
अकोले बाजार समितीचे बाजार आवार मध्ये सोयाबीन लिलाव सुरू होणारे आहे आठवड्यातून 3 दिवस मंगळवार, गुरुवार व रविवार या दिवशी हे लिलाव होणार आहे त्या प्रमाणे लिलाव दिनांक01/12/22 पासून दुपारी 2.00 वाजता सुरू होत आहे
तरी सोयाबीन उत्पादक शेतकरी, आडत व्यापारी, हमाल मापाडी व ट्रान्सपोर्ट वाहतूकदार बंधू व सर्व बाजार घटकांनी याची नोंद घ्यावी शेतमाल विक्रिस आणताना सकाळी 12.00 वाजेपर्यत आणावा मालाचे वजन लिलावात विक्री झालेनंतर केले जाईल मालाची होणारी रक्कम आपले बँक अकाउंटवर तत्काळ अदा केली जाईल तरी सोयाबीन विक्रीस आणताना सर्व बाजार घटकांनी वरील सूचनांचे पालन करावे असे आवाहन बाजार समिती चे प्रशासक सर्जेराव कांदळकर व सचिव अरुण आभाळे यांनी केले आहे*
——–/