शिंदे फडणवीस सरकार पत्रकारांचे सर्व प्रश्न ओके करेल- आमदार शहाजी बापू पाटील…

….महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे 21 वे राज्यस्तरीय अधिवेशन सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर / सांगोला विधानसभा घेण्यात येणार असून याविषयी सांगोला मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांचे विश्वसनीय आमदार शहाजी बापू पाटील यांच्या समवेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली तर या अधिवेशनाचे स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारून या भागात राज्यातील गोवा दिल्ली बेळगाव कर्नाटक व महाराष्ट्रातील सर्व पत्रकारांना या अधिवेशनाला सहकार्य करून तसेच या अधिवेशनासाठी राज्याच्या मंत्रिमंडळातील सर्वांना आपण या ठिकाणी आमंत्रित करून पत्रकार संरक्षण कायदा या विषयावर या हिवाळी अधिवेशनात चर्चा करू तर राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्याकडे ग्रामीण भागातील पत्रकारांची असलेली मागणी याविषयी देखील मी सविस्तर चर्चा करीन व अधिवेशनामध्ये सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वात परि प्रयत्न करेल असे आश्वासन संपूर्ण देशभरात लोकप्रिय ठरलेले काय ती झाडी काय ते डोंगर काय ते हॉटेल सर्व काही ओके असे सर्व परिचित असलेले सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या समवेत बैठक होऊन विविध चर्चा करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वास आरोटे प्रदेश प्रसिद्ध प्रमुख नवनाथ जाधव सोलापूर जिल्हा अध्यक्ष सतीश सावंत इंदापूर तालुका अध्यक्ष निळकंठ मोहिते सचिव सागर शिंदे आदी