इतर
आरोग्य ग्राम जखणगाव येथे संत गाडगेबाबा जयंती स्वच्छता अभियानाने साजरी !
आरोग्य ग्राम जखणगाव येथे संत गाडगेबाबा जयंती स्वच्छता अभियानाने साजरी !
पारनेर प्रतिनिधी :
आरोग्य ग्राम जखणगाव येथे संत गाडगेबाबा जयंती स्वच्छता अभियानाने साजरी
गावठाणातील प्रत्येक कुटुंबाला ग्रामपंचायत मार्फत कचरा साठवन पात्र म्हणजे डष्टग्विन वाटण्याचा कार्यक्रम
स्वच्छता अभियानात स्वच्छतेसाठी सर्व जाती-धर्मातील नागरिकांची विशेष मनापासून उपस्थिती
योगाने शरीर मनाची व झाडूने गावाची स्वच्छता करण्याचा अभिनव उपक्रम
या कार्यक्रमाला सरपंच डॉक्टर सुनील गंधे,बाळासाहेब शहाणे, सुभाष सौदागर ,विशाल कर्डिले, नंदा कर्डिले ,बबनराव कर्डिले, संजय वैराळ अरुण वाळके, आसिफ शेख गणी शेख, कदीर शेख, नसीम शेख गणेश काळे, महेश सोनवणे, दगडू देवकर ,नाथा गाढवे,तबस्सुम शेख यांचे सह असंख्य नागरिक उपस्थित होते .