राजकारण
जालना – नांदेड महामार्गावर ओबीसिं चे चक्का जाम आंदोलन!

जालना दि ११
जालना- नांदेड महामार्गावर ओबीसी समाज बांधवांच्या वतीने राजकीय आरक्षणा साठी चक्काजाम (रास्ता रोको) आंदोलन करण्यात आले

मौजे वाटुर तालुका परतूर येथे समस्त ओबीसी समाज आयोजित स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणासाठी जालना नांदेड महामार्गावर भव्य असा रास्ता रोको (चक्का जाम)आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला हजारोंच्या संख्येने ओबीसी समाज बांधव उपस्थित होते…!!