अकोले तालुका खरेदी विक्री संघाच्या चेअरमन पदी प्रकाश नाईकवाडी माधव तिटमे यांची व्हाईस चेअरमन पदी निवड

अकोले प्रतिनिधी
: अकोले तालुका सहकारी खरेदी विक्री संघाचे चेअरमन पदी प्रकाश नाईकवाडी माधव टिटमे व्हाईस चेअरमन
पदी बिनविरोध निवड करण्यात आली नूतन संचालक मंडळाची बैठक पार पडली यात या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली
निवडणूक निर्णय अधिकारी म्हनून सहाय्य क निबंधक कार्यालयाचे श्री साळवे यांनी काम पाहिले
चेअरमन पदी प्रकाश नाईकवाडी यांच्या नावाची सूचक.क्रुषिभूषण सौ.कुमुदिनी पोखरकर यांनी मांडली त्यास .अनुमोदक…नानासाहेब नाईकवाडी यांनी। दिले
व्हा. चेअरमन पदा साठी माधव तिटमे यांच्या नावाची सूचक.निलेश तळेकर यांनी मांडली त्यास अनुमोदक..विठ्ठलराव कुमकर यांनी दिले

यावेळी सहकारमहर्षी सिताराम पाटील गायकर,मधुभाऊ नवले.दादापाटील वाकचौरे.वसंतराव मनकर. पर्बत नाईकवाडी.अशोक देशमुख. भानुदास तिकाडे.सयाजीराव पोखरकर. लक्ष्मण नवले.शिवाजी नेहेमीच.मनोज मोरे. मच्छिंद्र शेठ धुमाळ यासह अनेक कार्यकर्ते ऊपस्थित होते
सकाळी विश्रामगृहावर आमदार लहामटे यानी सर्व संचालकांचे मनोगत जाणून घेतले शेवटी गायकर याचे हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.