IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी!

IDBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! आयडीबीआय बँक मध्ये ६०० जागांसाठी भरती #IDBI Bank Recruitment 2023
IDBI Bank Recruitment 2023:
IDBI बँके मध्ये ज्युनियर असिस्टंट मॅनेजर या पदासाठी भरती होत आहे. पदवीधर उमेदवारांना नोकरीसाठी सुवर्ण संधी आहे, तरी कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणकाचे सामान्य ज्ञान उमेदवाराला असणे आवश्यक आहे. भरतीसाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन स्वरूपात अर्ज सादर करायचा आहे.
पदाचे नाव – ज्युनियर असिस्टंट मॅनेजर
एकूण जागा – 600 रिक्त जागा
वयोमर्यादा – 20 ते 25 वर्षे
शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, कॉम्पुटर चे प्रावीण्य
नोकरी ठिकाण (Job Location) – संपूर्ण भारत
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज शुल्क – खुला वर्ग: ₹1000/- [राखीव वर्ग : ₹200/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2023
परीक्षा (Exam Date) – 28 ऑक्टोबर 2023
PWD/ Female: फि नाही
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
जाहिरात PDF पाहण्यासाठी येथे क्लिक करा