मुंबई जिल्हाधिकारी, कार्यालयात या पदाची होणार भरती!

ऑफलाईन अर्ज करा – 27 डिसेंबर 2023 पर्यंत
मुंबई – जिल्हाधिकारी, मुंबई शहर अंतर्गत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पदाच्या रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता –
जिल्हाधिकारी, मुंबई शहर जिल्हा, जुने जकात घर, शहीद भगत सिंग मार्ग, फोर्ट, मुंबई – 400001
शैक्षणिक पात्रता –
मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी/ पदव्युत्तर पदवी
वेतनश्रेणी – रू. 45,000/-
वरील पदांकरीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. सर्व संलग्नकांसह रीतसर भरलेला अर्ज दिलेल्या पत्यावर पाठवावा.
अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे. अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील. अर्जाचा नमुना व इतर माहिती mumbaicity.gov.in या वेबसाईटवर उपलब्ध आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 डिसेंबर 2023 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
PDF जाहिरात –https://drive.google.com/file/d/1f-hUqI5IdMc_6i9FVkLxB0ABm5t1Usak/view?usp=drivesdk
येथे सविस्तर पहा
Jilhadhikari Karyalay Mumbai Bharti 2023
अधिकृत वेबसाईट – https://mumbaicity.gov.in/