सोनईत प्रजासत्ताक दिन साजरा

सोनई –प्रतिनिधी
आदर्श विद्या मंदिर सोनंई माध्यमिक व प्राथमिक विभागाच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण समारंभ मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला.
यावेळी श्री हनुमान ग्रामीण विकास व संशोधन पानसवाडी संचालित मंडळचे सचिव.रविराज पा गडाख ,मुख्य अतिथी, स्कुल समितिचे अध्यक्ष .अरूण पा चांदघोडे,.डाॅ.प्रेमसुख चंगेडीया, माध्यमिकचे मुख्यध्यापक भाऊसाहेब खेसमाळसकर, प्राथमिकचे मुख्यध्यापक अनिल दरंदले, सांस्कृतीक कमेटी, शालेय व्यवस्थापन कमेटी,पालक शिक्षक संघ, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, सर्व एल.के.जी.ते दहावी चे सर्व विद्यार्थ्यि,पालक वर्ग उपस्थित होते.
मुख्य, ध्वजारोहण सुत्रसंचलन श्री दराडे सर व डाकेसर, यांनी केले.यावेळी मुलांची भाषणं,खाऊ वाटप, सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.आभार प्रदर्शन मते मॅडम यांनी केले व संपूर्ण कार्यक्रम चे सुत्रसंचलन श्रीम.आवटे मॅडम यांनी केले.