
माका प्रतिनिधी
:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुळा एज्युकेशन सोसायटीचे, कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय माका यांच्या संयुक्त विद्यमाने माका गावात स्वच्छता अभियान व कोरोना-19 जनजागृती करण्यात आली
जागर स्वच्छतेचा आणि कोरोना 19 जनजागृती पथनाट्य राष्ट्रीय सेवा योजना शिबिरातील विद्यार्थ्यांनी सादर केले. तसेच माका गावातील ग्रामदैवत मंकावती माता मंदिर येथे मंकावती माता मंदिर ट्रस्ट यांच्यासमवेत वृक्षारोपण व मंदिर परिसरात स्वच्छता करण्यात आली