इतर
महापरिनिर्वाण दिना चे पार्श्वभूमीवर सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

मुंबई -आज दिनांक २३/११/२०२५ रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्त येणाऱ्या अनुयायांसाठी राजगृह आणि पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे ग्राउंडची व्यवस्था करण्याबाबत. एफ नॉर्थ विभाग सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विविध अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक आज दिनांक ३३नोव्हेंबर २०२४ रोजी बैठक संपन्न झाली त्या बैठकीत कामगार नेते रमेश मारुती जाधव चैत्यभूमी व्यवस्थापक प्रदीप कांबळे, प्रतीक कांबळे, महेंद्र साळवे, आशीष गाडे, रवी गरुड, नागसेन कांबळे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत आजची बैठक संपन्न झाली.
